देशमुख आणि चौधरींकडे यंदा कर्तव्य आहे

सध्या ई टीव्ही मराठीवर सुरु असलेल्या ‘गुंडा पुरुष देव’ ह्या मालिकेत आलं आहे रंजक वळण. ज्या गोष्टीबाबतीत सर्वांनाच उत्सुकता होती ती आता होणार की नाही? म्हणजेच… दोन विरुद्ध विचारांची माणस जर समोरासमोर आली तर काय होईल? पवन आणि दुर्गाचं लग्न होईल का? पवन आणि दुर्गाचे विचार एकमेकांना पटतील… हे सगळ अगदीच अवर्णनीय आहे.

ह्या लग्नामुळे अक्षरा आणि देवेनदेखील एका वेगळ्या रूपाने एकमेकांसमोर येणार आहेत. देशमुख परिवाराची पुरुषप्रधान विचारसरणी चौधरी घरातील दुर्गाच्यासमोर आली तर काय होईल? दुर्गा आपल्या विचारांचा त्याग करेल? देवेन आणि अक्षरामध्ये सुरु असलेला वाद या लग्न कार्यामुळे निवळेल.

एकूणच ह्या लग्नाच्या निमित्ताने सगळ्यांनीच सुरेख दागिने, काठपदराच्या साड्या नेसल्या आहेत. हळद, संगीत सगळे सुरळीत पडले. पण या लग्नामध्ये पहिल्यापासूनच अनेक विघ्न आली आहेत.  हे लग्न नक्की सुखासुखी पार पडेल. यासाठी पाहायला विसरू नका ‘गुंडा पुरुष देव’.

More Entertainment News

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s