बॉलीवूडचं ख्रिसमस सेलिब्रेशन

बॉलीवूडमध्ये ही सुरु आहे ख्रिसमसची धूम. एकीकडे पतौडीच्या बेगम करीनासाठी हा ख्रिसमस आहे ‘स्पेशल’ तर परफेक्शनिस्ट आमिर खान थायलंडमध्ये ख्रिसमस साजरा करणार आहे.

करीनासाठी ह्या वर्षीचा ख्रिसमस खास आहे कारण आता बेबो झाली आहे बेगम. ख्रिसमस सेलिब्रेशननंतर सैफिना फायनली जाणार आहेत त्यांच्या लाँग अवेटेड हनिमूनला स्वित्झर्लंडच्या हसीन वाद्यांमध्ये.

करीना वर्षभर कितीही बिझी असली तरी ती ख्रिसमस कधीच मिस करत नाही. करीनाची आई बबिता ही ख्रिश्चन धर्म मानते. त्यामुळे लहानपणापासूनच करीना ही ख्रिसमस विशेष आवडीने साजरा करते.

latest bollywood celebrity news

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s