देवाचिये दारी सनी

अॅडल्ट पोर्न स्टार सनी लियोन सिद्धिविनायकाच्या दारी. सनी लियोनला हवा आहे देवाचा आशीर्वाद तिच्या आगामी ‘रागिणी एमएमएस-२’ चित्रपटासाठी.

बॉलीवूड आणि भक्तीचं म्हणा की अंधश्रद्धेच अनोख नात आहे. कोणी आपल्या चित्रपटाआधी अजमेर शरीफच्या दर्ग्यावर डोकं ठेवायला पोचत तर कोणी सिद्धिविनायकाच्या दारात. आणि सनीसुद्धा ह्यात सामील झाली आहे. आणि त्यात ’रागिणी एमएमएस-२’ हा आहे एकता कपूरच्या बालाजी टेलिफिल्म्सचा सिनेमा. एकता एवढी अंधश्रद्धाळू आहे की, आधी तर आपल्या टीव्ही सिरियल्सच्या कलाकारांची ती अगदी कुंडलीसुद्धा जुळवून बघायची. जर ती कुंडली चांगली असेल तरच ती त्यांना सिरियलमध्ये घ्यायची आणि एकताची सिद्धिविनायकावर ही गाढ श्रद्धा आहे. एवढी श्रद्धा आहे कि ती अगदी अनवाणी पायाने सिद्धिविनायकाच्या दर्शनाला जाते.

एकता नेहमीच आपल्या प्रत्येक प्रोजेक्टच्या अशीच अंधश्रद्धाळू आहे आणि त्यात रागिणी एमएमएस हा आहे भूतखेतांवरील चित्रपट. खबर अशी ही आहे की, रागिणी एमएमएसच्या पहिल्या भागाच्या वेळी काही गूढ घटना घडल्या होत्या आणि चित्रपटाच्या क्रुला काही सुपरनॅचरल अनुभवसुद्धा आले होते. कदाचित यावेळेला असे अनुभव येऊ नये म्हणून एकता आधीच खबरदारी घेत आहे.

म्हणूनच एकताने आपल्याबरोबर सनीला ही जी ‘रागिणी’ची मेन लीड तिच्याबरोबर मंगळवारी सिद्धिविनायकच्या काकड आरतीला पोचली आणि मनोभावे दर्शन आणि आशीर्वाद ही घेतला. कारण लवकरच रागिणी सिक्वलचं शुटींग सुरु होणार आहे. त्यामुळे या भुताच्या चित्रपटासाठी ब्लेसिंग्सची जास्तच गरज आहे, असं म्हणावं लागेल. पण सनी जी या चित्रपटात सगळ्यांना आपल्या भूमिकेने घाबरवणार आहे, तिचं शुटींगच्या आधी घाबरली तर नाही ना.

आता नक्की एकता घाबरली आहे की सनी घाबरली आहे तो सिद्धिविनायकचं जाणे.

Celebrity News

 

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s