अंधेरीत फ्लायओव्हर कोसळून तीन ठार

मुंबई: आंतराष्ट्रीय विमानतळाजवळ बांधण्यात येत असलेल्या फ्लायओव्हरचा काही भाग बुधवारी रात्री कोसळला.या दुर्घटनेत तीन ठार तर सहा जण जखमी झाले आहेत.जखमींना कुपर व वीएन देसाई रुग्णालयात हलवण्यात आले .

मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावरून पश्चिम द्रूतग्रती महामार्गाला जोडणाऱ्या सहार एलीव्हेटेड फ्लायओव्हरचे गेल्या वर्षभरापासून बांधकाम सुरु आहे. बुधवारी रात्री सव्वाअकराच्या सुमारास अचानक क्रेनला लटकलेला ५० मीटर लांबीचा गर्डल खाली कोसळल्याने खाली काम करत असलेले सुमारे ९ मजूर जखमी झाले. अग्निशामक दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या. रात्री उशिरा या  जखमींना ढिगाऱ्याखालून काढण्यात यश आले .मात्र जखमीं मजुरांपैकी रामबली दास ( ४४), संतोष दास (३४) यांचा मृत्यू झाला तर अन्य एका मृताची ओळख पटलेली नाही.पोलीस घटनेचा पुढील तपास करत आहेत.

Get more Marathi News at Jaimaharashtranews.com

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s