मास्टर शेफ मलायका

बॉलीवुडची मुन्नी म्हणजेच मलायका अरोरा खान स्वयंपाक करत असेल असं तुम्हांला वाटतं का? पण.. अहो मलायका अरोरा खानचं तर म्हणणं आहे की, मी आहे खान परिवाराची मास्टर शेफ.

वेगवेगळ्या स्वीट डिशबरोबर असे फोटो क्लिक करणा-या या खान खानदानाच्या ग्लॅमरस सुनेला मलायका अरोरा खानला पाहुन ती कधी तिच्या स्वयंपाक घरात चुलीवर आधणं ठेवते आणि तिच्या हातच्य़ा जेवणावर अख्खं खानदान चक्क तावं मारून जेवतंय. असं काही होतं असेल का? हो….. खुद्द मलायकाच्य़ा फॅन्सचासुध्दा अशा गोष्टींवर विश्वास बसणार नाही की, ती जेवण बनवते आणि खाते ही म्हणजे तिच्या परफेक्ट फिगरकडे बघून तरी. ही गोष्ट मलायकाला ही चांगलीच माहित आहे.

कारण नुकत्याच एका कार्यक्रमात मलायका स्वतःच असं म्हणाली की, “कोणाचा विश्वास बसणार नाही, पण मी जेवण जेवते आणि बनवते ही.” एवढंच नाहीतर मलायकाला जेवणं बनवण्याच्या प्रोसेसला म्हणते स्ट्रेसबस्टर. आणि वर असं ही म्हणते की मीच आहे, खान परिवाराची मास्टर शेफ.

तसंच मलायकाने स्वत:ला कॉम्पलिमेन्ट देऊन झाल्यावर स्वत:च्या परिवाराला ही बॉलीवूडमधलं सर्वोत्तम जेवण बनवणार खानदान अशी कॉम्पिलिमेन्टसुद्धा दिली.

हमम….तरीच मलायकाच्या रूचकर आहारामुळेच अरबाझ चांगलाच गुटगुटीत झाला आहे, असं म्हणायला हरकत नाही.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s